श्रीनिवास रामानुजन (Srinivas Ramanujan) मित्रांनो ... फक्त भारताच्याच नाहि तर संपुर्ण जगाच्या ईतिहासात असे अनेक व्यक्ति होऊन गेले आहेत , ज्यांच्या प्रतिभेने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले . त्याच व्यक्तिंमधल्या एका व्यक्तिचं नाव आहे " श्रीनिवास रामानुजन ". ३२ वर्षाच्या लहानशा आयुष्यात त्यांनी नव्या - जुन्या अशा एकूण ३८८४ प्रमेयांच संशोधन - संकलन केले, तर चला सुरू करुया एका महान भारतीय गणिती बद्दलचा आजचा आपला ब्लॉग भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (srinivramanujan in marathi) . Srinivas Ramanujan रामानुजन चा जन्म २२ डिसेंबर १८८७ साली दक्षिण भारतात कोयंबतूर मधिल ईरोड या गावि एका ब्राम्हण परीवारात झाला ....
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका।। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव।