मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किमयागारांचे गणित

पिकासो… खुप कमी लोक असतिल ज्यांने पिकासोचे नाव सुध्दा ऐकले नसेल. पिकासो हा मागच्या शतकातिल.. खर तर आजपर्यंत झालेल्या महत्वाच्या आणि जिनियस पेंटरस पैकि एक महत्वाचा पेंटर, तर तो एकदा प्रवासादरम्यान एका लहानशा गावात थांबला होता तस त्या गावकऱ्यापैकि कोणी त्याला ओळखेल याची शक्यता थोडीशी कमीच पण तो ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो तिथे असणाऱ्या एका महिलेने पिकासो ला ओळखले व एकदा सहज गप्पा मारता मारता तिने पिकासोकडे तिच्यासाठी एखदी पेंटिग बनवावि असा हट्रट धरला, त्यावर पिकासो म्हणाला कि सध्या मी प्रवासात आहे त्यामुळे माझ्याकडे पेंटिंग करण्यासाठी सामग्री नाही आहे, मी नंतर कधितरी नक्की तुमच्यासाठी पेंटिग बनवेल.. यावर ती महिला पिकासोला म्हणालि कि तुमच्यासारख्या व्यस्त माणसाची परत कधि भेट होईल कि नाही माहित नाही त्यामुळे प्लिज माझ्यासाठी तुम्हि आत्ताच एखादी पेंटिग बनवा मी तुमची खुप मोठी चहाती आहे. यावर पिकासोने हॉटेलच्या काऊंटर वरुन एक कागद आणि पेन घेऊन अवघ्या २० मि. मध्येच एक चित्र् रेखाटले. काहि क्षण विचार करुन ते चित्र त्या महिलेच्या हातात देत देत म्हणाले कि याची किमंत असेल १ मिलियन डॉलर. त्या