मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतिय सण - उत्सव भाग 3 Festivals of India

भारत माता मित्रांनो.. , भारत म्हणल की सण उत्सव यासोबतच आपल्यात मनात आणखी काहि विषय येतात , ते म्हणजे जगातला सगळ्यात मोठा प्रजासत्ताक देश सर्वधर्म समभाव , वसुधैव कुटंबकम इत्यादी , भारतात अनेक धर्माचे लोक एकत्र आणि मुख्य म्हणजे मिळून मिसळून राहतात. त्यामुळे भारतात अनेक धर्मांचे सण सुध्दा तितक्याच उत्साहात साजरे होतात आज आपण त्याच सणांबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला मंग करूयासुरवात आजच्या चर्चेला. आपण गेल्या काहि पोस्टस पासून भारतीय सण आणि उत्सव या संदर्भात चर्चा करत आहोत. यामध्ये आपण सुरवातीला पंचाग व त्यातील महिने बघितले त्या नंतर कोणत्या महिन्यामध्ये कोणते सण येतात हे पाहिलं . आज सणांचा ठराविक असा कुठलाहि क्रम नसेल कारण आपण आज मागच्या पोस्टस मध्ये जे जे महत्वाचे सण राहिलेत त्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत. तर करायचि का सुरवात भारतिय सण आणि उत्सव ( Festivals of India) या शृंखलेच्या तिसऱ्या भागाला. भारतात साजरे केले जाणारे इतर सण १ प्रजासत्ताक दिन २ स्वातंत्र्य दिन ३ रथसप्तमी ४ मोहरम ताजिया ५ बैसाखी ६ माघी ७ होला मोहल्ला ८ भगवान महावीर जयंती ९ बैलपोळा

भारतिय सण - उत्सव भाग २ Festivals of India

मित्रांनो.. कसे आहात सगळे .? मला आशा आहे की सण उत्सवांबदद्यल आपण सुरू केलेल्या पोस्टस पैकी पहिल्या पोस्ट मध्ये पंचागातील महिन्यांबद्दल दिलेलि माहिती तुम्हाला आवडली असेल. तर आज आपण त्यापुढची माहिती जे की आपल्या या पोस्टसचं शीर्षक आहे त्या बद्दल माहिती घेणार आहोत. तर मग आहात ना सगळे तयार. चला तर मग सुरवात करूया आपण मागच्या पोस्ट मध्ये महिने आणि त्यांची गणणा कशी केली जाते हे बघितले तुम्हि जर तर पोस्ट वाचली नसेल तर इथे क्लिक करुन चाचू शकता. आज आपण पाहणार आहोत की कोणत्या महिन्यामध्ये कोणते सणं येतात. महिना पहिला : चैत्र १ गुढीपाडवा २ राम नवमी ३ हनुमान जयंती ४ कलाष्टमी महिना दुसरा : वैशाख १ अक्षय तृतीया २ बुध्द पोर्णिमा महिना तिसरा : जेष्ठ १ वटपोर्णिमा महिना चौथा : आषाढ १ पंढरपुर यात्रा २ गुरूपोर्णिमा किंवा व्यास पोर्णिमा महिना पाचवा : श्रावण १ नागपंचमी २ नारळी पोर्णिमा ३ रक्षाबंधन ४ जन्माष्टमी महिना सहावा : भाद्रपद १ हरतालिका २ गौरी गणपती ३ ऋषी पंचमी महिना सातवा : अश्विन १ नवरात्र २ दसरा ३ कोजागिरी पोर्णिमा ४ ध

भारतिय सण - उत्सव Festivals of India

भारत.. भारत म्हण्टलं कि सगऴयात आधि काय आठवतं? आठवतात भारताच्या संस्कृतीचे विविध पैलु! त्यातलाच एक महत्वाचा पैलू म्हणजे भारतातिल सण-उत्सव आज आपण याच सण-उत्सवां (Indian Festivals)  बद्दल जाणून घ्यायला सुरवात करणार आहोत, थोडसं बोलणार आहोत. Festivals of India संपुर्ण भारतात कोणता सण कधि आहे हे ठरविण्यासाठी पंचाग वापरले जाते. आता स्वाभाविक आहे की आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतो त्यामुळे आपल्यातल्या कित्येकांना पंचाग कसे असते किंवा थोडक्यात सांगायचे झाल्यास मरठी वर्ष कसे मोजले जाते हे माहित नसण्याची शक्यता आहे, माहिती असल्यास उत्तम, नसेल माहिती तर काही हरकत नाही आपण आज त्याबद्दल सुध्दा जाणून घेणार आहोत. तर मग करायची का सुरवात ? आधि आपण हे पाहुया की महिने कसे असतात व कोणते असतात. प्रत्येक महिन्यात 30 दिवस असतात. प्रत्येक महिना दोन भागांमध्ये विभाजित केलेला असतो. महिना हा आमावस्येच्या दुसर्या दिवसा पासून सुरु होतो व येणार्या आमावस्येला संपतो. पंधरवाडा म्हणजेच पंधरा दिवस असे मोजतात. 1 प्रतिपदा 2 द्वितिया 3 तृतीया 4 चतुर्थी 5 पंचमी 6 षष्ठी 7 सप्तमी 8 अष्ठमी 9 नवमी 10 दशमी