मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अविद्या आणि आपण

एकदा बादशाह अकबराने दरबाराला उद्देशुन प्रश्न केला हि अविद्या काय असते? पण बादशाहाला कोणी समर्पक उत्तर द्यायना, शेवटी बादशाह ने बिरबल ला तोच प्रश्न विचारला, बादशाह म्हणाला बिरबल काय तू सु्ध्दा माझ्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर नाही देऊ शकणार का? यावर बिरबल म्हणाला बादशाह मी नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो पण… पण काय बिरबल? बादशाह म्हणाला. त्यावर बिरबल म्हणाला कि मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो पण मला चार पाच दिवसांची सुट्रटी पाहीजे मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल पण मी सध्या खुपच दमलेलो आहे त्यामुळे मला चार पाच दिवसांची तरी सुट्टी मिळाव‍ि अशी मी विनंती करतो सुट्टीवरुन आल्यावर मी आपल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईल. यावर बादशाह बिरबल ला सुट्टी देतात. बिरबल एका चांभाराकडे जाऊन त्याला एक जोडी साधारण मापाची चप्पल शिवायला सांगतो, पण चप्पल कशी? त्या चपलीला हिरे मोती अणखी वेगवेगळ्या प्रकारचे किमती रत्ने त्या चपलिला लावायला सांगतो. दोन दिवसा नंतर त्या चांभारा कडुन चप्पल घेऊन यतो व रात्री त्या जोड्यामधिल एक चप्पल तो गुपचुप पणे एका मशिदी च्या अंगणात ठेऊन येतो. पहाट