मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यक्त मन - भाग 2 ध्यान

आज थोड मनातल बोलणार आहे. थोडा स्वत:चा अनुभव थोड पुस्तकी अशी सगळ्यांची सरमिसळ करुण. आजची पोस्ट तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही अपेक्षा करतो. आपण सगळ्यांनी कोणत्याही प्रकारचा पुर्वाग्रह न धरता ही पोस्ट वाचावि आणि आपल मत किंवा अनुभव मला नक्की कळवावा अशी मी विनंती करेल. तर नक्की कोठुन सुरवात करायची बरं? तर आपल्या भारतात ध्यान या गोष्टीला खुप मोठ माणल जात, म्हणजे ध्यान करण्यासाठी आपल्याला सन्यास घ्यावा लागतो कींवा ध्यान ही म्हतारपणी करण्याची बाब आहे इत्यादी इत्यादी… बरोबर ना? अर्थात मी काही गहन प्रश्नांना सामोर नाही जाणार आपल्या आजच्या सवांदामध्ये जस कि who am i? self-discovery वगैरे वगैरे अर्थात ज्यांना हा प्रश्न पडत असेल त्यांचा भाग वेगळा पण आज मी ध्यान करायला कशी सुरवात केली? याबद्दल सांगणार आहे. शेवटी हा अनुभवाचा भाग आहे पण तरीही काही गोष्टी नसतात का ज्यांच्या बद्दल आपल्याला उत्सुकता असते त्यातलि आपलि ही एक उत्सुकता. आपल्या भारतिय संस्कृती मध्ये ध्यानाचे प्रकार आपल्या दैनंदिन आचरनात आहेत उदाहरणार्थ रोज पुजा करणे नामस्मरण करणे इ. कधि कधि म्हणाव वाटत की जस पाश्चात्य देशांनी अनेक प्रकारच्या त