मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय गणिती (गणितज्ञ) - श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन (Srinivas Ramanujan)          मित्रांनो ...  फक्त   भारताच्याच   नाहि   तर   संपुर्ण   जगाच्या   ईतिहासात   असे   अनेक   व्यक्ति   होऊन   गेले   आहेत ,  ज्यांच्या   प्रतिभेने   सगळ्यांनाच   आश्चर्यचकित   केले .  त्याच   व्यक्तिंमधल्या   एका   व्यक्तिचं   नाव   आहे  " श्रीनिवास   रामानुजन ".  ३२   वर्षाच्या   लहानशा   आयुष्यात   त्यांनी   नव्या  -  जुन्या   अशा   एकूण   ३८८४   प्रमेयांच   संशोधन  -  संकलन   केले, तर चला सुरू करुया एका महान भारतीय गणिती बद्दलचा आजचा आपला ब्लॉग भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (srinivramanujan in marathi) . Srinivas Ramanujan          रामानुजन चा जन्म २२ डिसेंबर १८८७ साली दक्षिण भारतात कोयंबतूर मधिल ईरोड या गावि एका ब्राम्हण परीवारात झाला . यांच्या आईचं नाव कोमलताम्मल आणि वडिलांचं नाव श्रीनिवास अय्यंगार असे होते . म्हणतात की रामानुजनचे वडिल एका दुकानामध्ये दिवाण ( मुन्शी ) होते . तसे याचं लहानपण मंदिरांसाठी प्रसिध्द असणाऱ्या कुंभकोणम इथेच गेले . लहानपणी यांच्या