मुख्य सामग्रीवर वगळा

भारतिय सण - उत्सव Festivals of India


भारत.. भारत म्हण्टलं कि सगऴयात आधि काय आठवतं? आठवतात भारताच्या संस्कृतीचे विविध पैलु! त्यातलाच एक महत्वाचा पैलू म्हणजे भारतातिल सण-उत्सव आज आपण याच सण-उत्सवां (Indian Festivals)  बद्दल जाणून घ्यायला सुरवात करणार आहोत, थोडसं बोलणार आहोत.

Festivals of India

संपुर्ण भारतात कोणता सण कधि आहे हे ठरविण्यासाठी पंचाग वापरले जाते. आता स्वाभाविक आहे की आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतो त्यामुळे आपल्यातल्या कित्येकांना पंचाग कसे असते किंवा थोडक्यात सांगायचे झाल्यास मरठी वर्ष कसे मोजले जाते हे माहित नसण्याची शक्यता आहे, माहिती असल्यास उत्तम, नसेल माहिती तर काही हरकत नाही आपण आज त्याबद्दल सुध्दा जाणून घेणार आहोत. तर मग करायची का सुरवात ?
आधि आपण हे पाहुया की महिने कसे असतात व कोणते असतात.

प्रत्येक महिन्यात 30 दिवस असतात. प्रत्येक महिना दोन भागांमध्ये विभाजित केलेला असतो. महिना हा
आमावस्येच्या दुसर्या दिवसा पासून सुरु होतो व येणार्या आमावस्येला संपतो.

पंधरवाडा म्हणजेच पंधरा दिवस असे मोजतात.
1 प्रतिपदा
2 द्वितिया
3 तृतीया
4 चतुर्थी
5 पंचमी
6 षष्ठी
7 सप्तमी
8 अष्ठमी
9 नवमी
10 दशमी
11 एकादशी
12 द्वादशी
13 त्रयोदशी
14 चर्तुदशी
15 शुक्ल पक्षात किंवा पहिल्या पंधरवाड्यात पोर्णिमा कृष्ण पक्षात किंवा दुसर्या पंधरवाड्यात आमावस्या

पहिल्या पंधरवाड्याला शुध्द पक्ष किंवा शुक्ल पक्ष म्हण्टले जाते तसेच दुसर्या पंधरवाड्याला वद्य पक्ष कींवा कृष्ण पक्ष म्हण्टले जाते.

महिने
1 चैत्र
2 वैशाख
3 जेष्ठ
4 आषाढ
5 श्रावण
6 भाद्रपद
7 अश्विन
8 कार्तिक
9 मार्गशीर्ष
10 पौष
11 माघ
12 फाल्गुन

हे आहेत वर्षातले 12 महिने आहेत.

तर असे हे वर्ष अनेक सण आणि उत्सवांनी भरलेले आहे. विशष करुण मराठी माणसाला सण उत्सव म्हण्टल की दोन सण हमखास आठवतात त्यातला एक गणेशोत्सव व दुसरा आहे दिवाळी, असेच खुप सारे सण वर्षात येतात त्याबद्दल आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोतचं सध्या पुर्ती रजा द्यावी. पुढील भागात आपण कोणत्या महिण्यामध्ये कोणते सण येतात या बद्दल चर्चा करणार आहोत.

           मला आशा आहे की तुम्हाला माझि ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली? ही पोस्ट आवडली असल्यास किंवा माझ्या पोस्ट मधे जर काही चुकले असेल तर तर कृपया comment नक्की करा.
आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....!

टिप्पण्या