मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भारतिय सण - उत्सव भाग 3 Festivals of India

भारत माता मित्रांनो.. , भारत म्हणल की सण उत्सव यासोबतच आपल्यात मनात आणखी काहि विषय येतात , ते म्हणजे जगातला सगळ्यात मोठा प्रजासत्ताक देश सर्वधर्म समभाव , वसुधैव कुटंबकम इत्यादी , भारतात अनेक धर्माचे लोक एकत्र आणि मुख्य म्हणजे मिळून मिसळून राहतात. त्यामुळे भारतात अनेक धर्मांचे सण सुध्दा तितक्याच उत्साहात साजरे होतात आज आपण त्याच सणांबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला मंग करूयासुरवात आजच्या चर्चेला. आपण गेल्या काहि पोस्टस पासून भारतीय सण आणि उत्सव या संदर्भात चर्चा करत आहोत. यामध्ये आपण सुरवातीला पंचाग व त्यातील महिने बघितले त्या नंतर कोणत्या महिन्यामध्ये कोणते सण येतात हे पाहिलं . आज सणांचा ठराविक असा कुठलाहि क्रम नसेल कारण आपण आज मागच्या पोस्टस मध्ये जे जे महत्वाचे सण राहिलेत त्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत. तर करायचि का सुरवात भारतिय सण आणि उत्सव ( Festivals of India) या शृंखलेच्या तिसऱ्या भागाला. भारतात साजरे केले जाणारे इतर सण १ प्रजासत्ताक दिन २ स्वातंत्र्य दिन ३ रथसप्तमी ४ मोहरम ताजिया ५ बैसाखी ६ माघी ७ होला मोहल्ला ८ भगवान महावीर जयंती ९ बैलपोळा ...

भारतिय सण - उत्सव भाग २ Festivals of India

मित्रांनो.. कसे आहात सगळे .? मला आशा आहे की सण उत्सवांबदद्यल आपण सुरू केलेल्या पोस्टस पैकी पहिल्या पोस्ट मध्ये पंचागातील महिन्यांबद्दल दिलेलि माहिती तुम्हाला आवडली असेल. तर आज आपण त्यापुढची माहिती जे की आपल्या या पोस्टसचं शीर्षक आहे त्या बद्दल माहिती घेणार आहोत. तर मग आहात ना सगळे तयार. चला तर मग सुरवात करूया आपण मागच्या पोस्ट मध्ये महिने आणि त्यांची गणणा कशी केली जाते हे बघितले तुम्हि जर तर पोस्ट वाचली नसेल तर इथे क्लिक करुन चाचू शकता. आज आपण पाहणार आहोत की कोणत्या महिन्यामध्ये कोणते सणं येतात. महिना पहिला : चैत्र १ गुढीपाडवा २ राम नवमी ३ हनुमान जयंती ४ कलाष्टमी महिना दुसरा : वैशाख १ अक्षय तृतीया २ बुध्द पोर्णिमा महिना तिसरा : जेष्ठ १ वटपोर्णिमा महिना चौथा : आषाढ १ पंढरपुर यात्रा २ गुरूपोर्णिमा किंवा व्यास पोर्णिमा महिना पाचवा : श्रावण १ नागपंचमी २ नारळी पोर्णिमा ३ रक्षाबंधन ४ जन्माष्टमी महिना सहावा : भाद्रपद १ हरतालिका २ गौरी गणपती ३ ऋषी पंचमी महिना सातवा : अश्विन १ नवरात्र २ दसरा ३ कोजागिरी पोर्णिमा ४ ध...

भारतिय सण - उत्सव Festivals of India

भारत.. भारत म्हण्टलं कि सगऴयात आधि काय आठवतं? आठवतात भारताच्या संस्कृतीचे विविध पैलु! त्यातलाच एक महत्वाचा पैलू म्हणजे भारतातिल सण-उत्सव आज आपण याच सण-उत्सवां (Indian Festivals)  बद्दल जाणून घ्यायला सुरवात करणार आहोत, थोडसं बोलणार आहोत. Festivals of India संपुर्ण भारतात कोणता सण कधि आहे हे ठरविण्यासाठी पंचाग वापरले जाते. आता स्वाभाविक आहे की आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतो त्यामुळे आपल्यातल्या कित्येकांना पंचाग कसे असते किंवा थोडक्यात सांगायचे झाल्यास मरठी वर्ष कसे मोजले जाते हे माहित नसण्याची शक्यता आहे, माहिती असल्यास उत्तम, नसेल माहिती तर काही हरकत नाही आपण आज त्याबद्दल सुध्दा जाणून घेणार आहोत. तर मग करायची का सुरवात ? आधि आपण हे पाहुया की महिने कसे असतात व कोणते असतात. प्रत्येक महिन्यात 30 दिवस असतात. प्रत्येक महिना दोन भागांमध्ये विभाजित केलेला असतो. महिना हा आमावस्येच्या दुसर्या दिवसा पासून सुरु होतो व येणार्या आमावस्येला संपतो. पंधरवाडा म्हणजेच पंधरा दिवस असे मोजतात. 1 प्रतिपदा 2 द्वितिया 3 तृतीया 4 चतुर्थी 5 पंचमी 6 षष्ठी 7 सप्तमी 8 अष्ठमी 9 नवमी 10 ...

भारतीय गणिती (गणितज्ञ) - आर्यभट्ट प्रथम

         भारत आणि गणित हे असे दोन विषय आहेत की ज्यातल्या एकाच्या महानतेची कहानी सांगायची झाल्यास दुसर्‍याचा उल्लेख केल्याशिवाय ती पुर्ण होणार नाही. तर मग भारताने गणितात जगाला असे काय योगदान दिले आहे की की भारताच नाव गणित इतिहासाशी जोडले जाते?            तस पाहिल तर भारतात अनेक महान गणितज्ञ होऊन गेले. पण कोण होते ते? त्यांनी असे कुठले शोध लावले की गणित इतिहासात त्यांचे नाव अमर झाले? तुम्हाला सुद्धा असेच प्रश्न पडलेत? तर चला या सगळ्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे शोधुयात.प्रत्येक गणितीच (गणितज्ञाच) कार्य इतकं महत्वाचे आहे की सगळ्याच नाव आणि माहिती सांगणे गरजेचे आहे पण मला माहिती व जागे अभावि सध्या अवघड आहे.          सुरुवात कुठून करावी? .... आज आपण कुणालाही (गणिता संदर्भात) खुप शहाणा समजतोस का? असा टोमणा मारायचा झाला तर आपण सहजपणे त्याला स्वतःला काय आर्यभट्ट समजतोस का? असे म्हणतो. भारताच्या प्रथम उपग्रहाचे नाव सुध्दा याच गणितज्ञाची आठवण म्हणून आर्यभट्ट ठेवण्या...

भारतीय गणिती (गणितज्ञ) - भास्कराचार्य

भास्कर दि्वतीय ( भास्कराचार्य ) ( Bhaskaracharya in marathi )        मित्रांनो आपण कुठल्याही गणितीच नाव घेताना सरळ सरळ त्यांच्या नावानेच संबोधित करत असतो. उदा. ब्रम्हगुप्त , लाटदेव इ. पण आज आपण एका अशा भारतिय गणिती बद्दल जानुन घेणार आहोत ज्यांच नाव भारतिय गणिती इतिहासामध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. इतकेच काय तर त्यांच्या नावापुढे सुध्दा आपण आदराने आचार्य हे पद जोडले. कारण ते आपल्यासाठी फक्त एक गणिताचे संशोधक किंवा वैज्ञानिक नसुन वंदनीय गुरू सुध्दा आहेत. त्यांच्या अनेक गणित सूत्रांचा शोध पाश्चिमात्यांना १७ व्या शतकापर्यंत लागला नाही . पृथ्वीचा परीघ मोजणाऱ्या प्रथम काही गणितींपैकि भास्कराचार्य हे एक गणिती होते.        त्यांनी रचलेले ग्रंथ फक्त गणिताने भरलेले नसुन काव्य संग्रहाने , निसर्ग व तत्कालीन सांस्कृतिक वर्णनाने सुध्दा परिपूर्ण आहे अस म्हणाल तरी ते चूकिचे ठरणार नाही. हो हे तेच भास्कराचार्य आहेत ज्यांचा लीलावती ह्या ग्रंथाला संपुर्ण जगात प्रसिध्दि मिळाली.        भास्कराचार्य य...

भारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ४

आर्यभट्ट द्वितीय ( aryabhatta dvitiy ) :-            भारतात दोन आर्यभट्ट नावाचे गणिती होऊन गेले. या दुसर्‍या आर्यभट्ट ला आपण आर्यभट्ट द्वितीय म्हणु. हे आर्यभट्ट ब्रम्हगुप्त नंतर व भास्करा...

भारतीय गणिती (गणितज्ञ) - भाग ३

आज आपल्याला भारतिय गणितज्ञ म्हणले कि काहि विषेश प्रसिध्द असणारे नावेच आठवतात उदा. भास्कराचार्य, ब्रम्हगुप्त ई.. पण काय भारतात फक्त तेवढेच गणितज्ञ होऊन गेले आहेत का? नक्क...